• संपर्क    
  • ई-मेल

पारितोषिके

प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र बक्षिसे

राज्यस्तरीय बक्षिसे ( एकूण ५ )

बक्षीस क्र . १ : दुर्बिण 5०००/- किमतीचे
बक्षीस क्र . २ : विज्ञान प्रयोग साहित्य संच (२०००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग साहित्य संच (१८००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ : विज्ञान प्रयोग साहित्य संच (१७००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ५ : विज्ञान प्रयोग साहित्य संच (१६००/- रुपये किंमतीचे )

जिल्हास्तरीय बक्षिसे ( एकूण २० )

बक्षीस क्र . १ : रोबोटिक्स ( रु . १५००/- रुपये किमतीची )
बक्षीस क्र . २ : मायक्रोस्कोप ( रु .१२००/- रुपये किंमतीची )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .१०००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .९००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ५ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .८००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ६ ते २० : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .७००/- रुपये किंमतीचे )

तालुकास्तरीय बक्षिसे ( एकूण १० )

बक्षीस क्र . १ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .५००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . २ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .४५०/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .४००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ ते १० : विज्ञान प्रयोग साहित्य संच ( रु .३००/- रुपये किंमतीचे )

परीक्षा केंद्र-
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा इ. ५ वी ते ९ वी मिळून 2०० विद्यार्थी बसल्यास त्या शाळेस परीक्षा केंद्र दिले जाईल.

परीक्षा फी
180 / - रूपये

परीक्षा वेळ
इयत्ता ५ वी ते ७ वी : दुपारी १२.०० ते १.००
इयत्ता ८वी ते ९ वी : दुपारी १२.०० ते १.३०

प्रश्नपत्रिका बहुपर्यायी उत्तरे असलेली वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाईल. उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ काळे करणे आवश्यक. उदा.


तसेच शालेय स्तरावर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल .
राज्य ,जिल्हा ,तालुका स्तरीय गुणवत्ताधारक बालवैज्ञानिकांसाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन. कार्यशाळेत बालवैज्ञानिकांकडून नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाते .
मागील वर्षी जिल्हा व तालुका यादीतील 11५० बालवैज्ञानिक कार्यशाळेसाठी पात्र ठरले.


Warning: include(footer.php): failed to open stream: No such file or directory in /home/u711853330/domains/drcvramanexam.com/public_html/awards.php on line 162

Warning: include(footer.php): failed to open stream: No such file or directory in /home/u711853330/domains/drcvramanexam.com/public_html/awards.php on line 162

Warning: include(): Failed opening 'footer.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php72/usr/share/pear') in /home/u711853330/domains/drcvramanexam.com/public_html/awards.php on line 162